TRENDING:

उकाडा वाढलाय खरं पण मुलांना चुकूनही देऊ नका लिंबू; परिणाम पाहून अंगावर काटा येईल

Last Updated:
लिंबूचा मुलाच्या त्वचेवर असा दुष्परिणाम झाला की तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
1/5
उकाडा वाढलाय खरं पण मुलांना चुकूनही देऊ नका लिंबू; परिणाम पाहून अंगावर काटा येईल
सध्या उकाडा वाढला आहेत. अशात लिंबूपाणी पिणं आलंच. पण मुलांना मात्र चुकूनही लिंबू देऊ नका. मुलांना लिंबू देण्याचा इतका भयंकर परिणाम आहे की तो पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
एका नर्सने सीपीआर किड्स इस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लिंबूमुळे मुलाला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागलं, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/5
या मुलाच्या आईने सांगित्यानुसार तो पूलमध्ये खेळत होता. त्याच्या हातात कापलेलं लिंबू होतं. खेळता खेळता तो ते खात होता. लिंबाचा रस त्याच्या छातीवर पडला आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्ता येताच त्याची छाती जळल्यासारखी झाली. छातीवर लालसर फोड आणि सूज आली. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/5
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की त्याला मार्गारिटा बर्न किंवा फायटोफोटोडर्माटायटीस झालं आहे. हॉस्पिटलमध्ये आठवडाभराच्या उपचारानंतर तो बरा झाला. (फोटो - इन्स्टाग्राम)
advertisement
5/5
नर्स आणि CPR किड्सची संस्थापक सारा हन्स्टेड म्हणाली, मार्गारीटा बर्न ही त्वचेची प्रतिक्रिया आहे जी लिंबूवर्गीय फळांचा रस किंवा प्रकाशसंवेदनशील रसायनं तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा उद्भवते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच त्वरित प्रतिक्रिया येते.  कधीकधी त्वचेचा रंग बदलतो. हे वर्षानुवर्षे टिकू शकतं. (फोटो - इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
उकाडा वाढलाय खरं पण मुलांना चुकूनही देऊ नका लिंबू; परिणाम पाहून अंगावर काटा येईल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल