Knowledge : भारताचं राष्ट्रीय फूल कमळ आहे, मग पाकिस्तानचं काय? नाव ऐकून येईल हसू
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पाकिस्तानचे राष्ट्रीय फूल जाणून तुम्हाला हसू येऊ शकतं. ते नाव आपण कधीकधी एखाद्याला मजेने चिडवण्यासाठी वापरतो आणि ते पाकिस्तानचं राष्ट्रीय फुल असल्यामुळे तुम्हाला नक्कीच हसू येईल.
advertisement
1/6

कमळाचे फूल खूपच सुंदर दिसते, शिवाय ते देवीचं देखील आवडतं फूल आहे, ज्यामुळे त्याला मान आहे. शिवाय हे फूल चिखलात आणि शेवाळं असतानाही फुलते.
advertisement
2/6
कमळ घाणीत उगवूनही खूप सुंदर असं दिसतं. यामुळेच याला <a href="https://news18marathi.com/national/">देशाचे राष्ट्रीय फूल</a> बनवण्यात आले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की <a href="https://news18marathi.com/viral/">पाकिस्तानचे राष्ट्रीय फूल</a> कोणते आहे?
advertisement
3/6
पाकिस्तानचे राष्ट्रीय फूल जाणून तुम्हाला हसू येऊ शकतं.
advertisement
4/6
खरं तर, हे फूल भारतात कुठेही सहज दिसतं आणि ते त्याच्या सुगंधासाठीही ओळखलं जातं. पण ते नाव आपण कधीकधी एखाद्याला मजेने चिडवण्यासाठी वापरतो आणि ते फळ पाकिस्तानचं राष्ट्रीय फळ असल्यामुळे तुम्हाला नक्कीच हसू येईल.
advertisement
5/6
जर तुम्हाला अजून अंदाज आला नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुलाचे नाव चमेली आहे, जी भारतातील एक अतिशय सामान्य वनस्पती आहे.
advertisement
6/6
त्याचा सुगंध इतका तीव्र असतो की तो दूरवर पसरतो. चमेली तिच्या सुगंधासाठी खूप प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : भारताचं राष्ट्रीय फूल कमळ आहे, मग पाकिस्तानचं काय? नाव ऐकून येईल हसू