General Knowledge : MBBS चा फुलफॉर्म Bachelor of Medicine and Bachelor of Surgery, पण त्याला BMBS का म्हणत नाही?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर पदवीचं नाव “Bachelor of Medicine and Bachelor of Surgery” असं आहे, तर ती BMBS असं लिहायला हवं ना? मग MBBS का लिहितात?
advertisement
1/10

डॉक्टरच्या नावासमोर MBBS लिहिलं जातं, ही त्याची डिग्री असते. पण याचा फुल फॉर्म नक्की काय हे अनेकांना माहित नसतं. आज तुम्हाला याच संबंधीत एक कामाची आणि महत्वाची बातमी देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल.
advertisement
2/10
खरंतर MBBS चा फुलफॉर्म आहे Bachelor of Medicine and Bachelor of Surgery.
advertisement
3/10
मात्र, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. जर पदवीचं नाव “Bachelor of Medicine and Bachelor of Surgery” असं आहे, तर ती BMBS असं लिहायला हवं ना? मग नेमकं MBBS का लिहितात?
advertisement
4/10
चला, यामागचं खरं कारण आणि इतिहास समजून घेऊ.
advertisement
5/10
MBBS का लिहिलं जातं?MBBS ही संज्ञा लॅटिन भाषेतील "Medicinae Baccalaureus, Baccalaureus Chirurgiae" या पदवीनामावरून आली आहे.याचा अर्थच आहे Bachelor of Medicine and Bachelor of Surgery.
advertisement
6/10
जेव्हा इंग्लंडमध्ये पहिल्यांदा ही वैद्यकीय पदवी दिली जाऊ लागली, तेव्हा शिक्षण व्यवस्था आणि पदवीची नावे बहुतांशी लॅटिन भाषेत होती. त्यामुळेच "MBBS" हे लॅटिन संक्षेप रूप टिकून राहिलं.
advertisement
7/10
BMBS कुठे वापरतात?आजही काही देशांमध्ये विशेषतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तसेच काही युनायटेड किंगडममधील विद्यापीठांमध्ये हीच पदवी BMBS (Bachelor of Medicine, Bachelor of Surgery) या नावाने दिली जाते.
advertisement
8/10
मात्र भारतात, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांसारख्या राष्ट्रांमध्ये ब्रिटीश साम्राज्याच्या काळापासून MBBS ही पदवी मान्य केली गेली आणि तीच पद्धत आजही सुरू आहे.
advertisement
9/10
MBBS आणि BMBS यात काय फरक आहे?फरक केवळ नावाचा आहे, शिक्षणक्रमात नाही.दोन्ही पदव्या एकाच प्रकारच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत:औषधशास्त्र (Medicine)शस्त्रक्रिया शास्त्र (Surgery)
advertisement
10/10
तर पुढच्यावेळी कुणी विचारलं, "BMBS लिहिलं का जात नाही?" तर तुमच्याकडे याचं उत्तर नक्कीच असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : MBBS चा फुलफॉर्म Bachelor of Medicine and Bachelor of Surgery, पण त्याला BMBS का म्हणत नाही?