TRENDING:

Bra In Marathi : ब्राला मराठीत काय म्हणतात? महिलांनाही माहिती नाही याचा अर्थ आणि फुलफॉर्म

Last Updated:
ब्राचा अर्थ, ब्राचा फुलफॉर्म बहुतेकांना माहिती असेल. पण ब्राला मराठीत काय म्हणतात हे महिलांनाही माहिती नसेल. ब्राला मराठीत काय म्हणतात ते पाहुयात.
advertisement
1/5
ब्राला मराठीत काय म्हणतात? महिलांनाही माहिती नाही याचा अर्थ आणि फुलफॉर्म
स्त्रियांच्या कपड्यांपैकी एक ब्रा, जे एक अंतर्वस्त्र असं आहे. मूळत: या शब्दाचा अर्थ लहान मुलांचे अंतर्वस्त्र असा होता, पण नंतर तो स्त्रियांच्या कपड्यांमध्ये बदलला.
advertisement
2/5
1893 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. त्यानंतर, हा शब्द विविध जीवनशैली मासिके आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला. काही वर्षांनंतर हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात दाखल झाला.
advertisement
3/5
खरं तर ब्रा हे संक्षिप्त  आहे. ‘ब्रा’ चे पूर्ण रूप म्हणजे ‘ब्रेस्ट रेस्टिंग एरिया’. पण त्याला चेस्ट ब्रेस किंवा बस्टबंदी असंही म्हणतात.  ब्रा म्हणजे ब्रेसिअर असं आहे. ब्रेसिअर हा शब्द Brescia या फ्रेंच शब्दापासून आला आहे. याचा अर्थ शरीराचा वरचा भाग.
advertisement
4/5
पण ब्राला मराठीत काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याबाबत थोडं सर्च केलं असता याला स्तनाधारपट्टिका म्हणतात अशी माहिती सोशल मीडियावर मिळाली.
advertisement
5/5
पण याशिवाय मराठीत ब्राला आणखी काय म्हणतात? तुम्हाला ब्रासाठी आणखी काही मराठी शब्द माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Bra In Marathi : ब्राला मराठीत काय म्हणतात? महिलांनाही माहिती नाही याचा अर्थ आणि फुलफॉर्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल