TRENDING:

Taj Mahal Facts : कोणताच पायलट ताजमहालवरून प्लेन नेण्याची हिंमत करत नाही, असं इथं काय होतं?

Last Updated:
Taj Mahal Facts : क्वचितच कुणाला माहिती असेल की ताजमहालवरून एकही विमान उडत नाही. ताजमहालच्या वरून विमान नेण्याची हिंमत पायलटही करत नाही. यामागे एक खास कारण आहे.
advertisement
1/7
कोणताच पायलट ताजमहालवरून प्लेन नेण्याची हिंमत करत नाही, असं इथं काय होतं?
ताजमहाल हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. संगमरवरी ही इमारत प्रेमाची प्रतीक मानली जातं. शाहजहानने पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलं.
advertisement
2/7
ताजमहालबाबत अशा अनेक गोष्टी आहेत जी कित्येकांना माहिती नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे ताजमहालवरून विमान उडत नाही.
advertisement
3/7
ताजमहालवरून विमान उडत नाही हे वाचून कित्येकांना आश्चर्य वाटलं असेल. आता यामागील कारण जाणून घेण्याची उत्सुकताही असेल.
advertisement
4/7
तर ताजमहाल नो फ्लाइंग झोन आहे. ताजमहाल आणि त्याच्या आजूबाजूचं जवळपास 7 किलोमीटरचा परिसरात विमानं उडवण्यास बंदी आहे.
advertisement
5/7
भारतातील प्रसिद्ध ताजमहालला 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा घोषित केलं होतं. ताजमहल पाहण्यासाठी देशविदेशातील कित्येक पर्यटक येतात.
advertisement
6/7
ही इमारतही नो-फ्लाय झोन आहे. खरं तर इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, 2006 मध्ये याला नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आलं होतं.
advertisement
7/7
ताजमहाल परिसरात असलेली गर्दी आणि होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय धूर आणि कंपनामुळे ताजमहालच्या संगमरवरांवर होणारा परिणामही आणखी एक कारण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Taj Mahal Facts : कोणताच पायलट ताजमहालवरून प्लेन नेण्याची हिंमत करत नाही, असं इथं काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल