TRENDING:

OYO Full Form : तुम्हाला माहितीय का OYO चा फूलफॉर्म?

Last Updated:
सर्वांनाच OYO हॉटेल्स हे हे ओळखेचे आहे. यावर कमी किंमतीत राहण्याची सोय मिळते. त्यामुळे बरेचसे लोक यावरुन आपल्या होटेल रुमची बुकिंग करतात.
advertisement
1/6
OYO Full Form : तुम्हाला माहितीय का OYO चा फूलफॉर्म?
OYO हे देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच OYO हे ओळखेचे आहे. यावर कमी किंमतीत राहण्याची सोय मिळते.
advertisement
2/6
शिवाय इतर कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रोसेसमधून जावे लागते, परंतु ओयोमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते.
advertisement
3/6
हेच कारण आहे की बहुतेक लोकांना OYO मध्ये राहण्यास आवडते.
advertisement
4/6
असे अनेक लोक आहेत जे प्रवास करताना Oyo मध्ये राहिले असतील, पण तुम्हाला Oyo चा फूलफॉर्म काय माहितीय का? फार कमी लोकांना याची माहिती असेल.
advertisement
5/6
OYO चे मालक रितेश अग्रवाल यांनी जेव्हा ते सुरू केले तेव्हा त्यांनी त्याचे नाव 'ओरावल' ठेवले. पण 2013 मध्ये त्यांनी त्याचे नाव बदलून OYO Rooms केलं.
advertisement
6/6
या OYO चे पूर्ण नाव 'On Your Own' आहे. तुम्हाला आधी हे माहित होतं का? आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OYO Full Form : तुम्हाला माहितीय का OYO चा फूलफॉर्म?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल