OYO हॉटेलमध्ये थांबलं कपल, रात्री 11 वाजता त्यांच्या रूममध्ये मॅनेजरनं डोकावलं; दृश्य पाहून फुटल्या घामाच्या धारा
- Published by:Priya Lad
Last Updated:
ओयो हॉटेल मॅनेजरला कपल रूममध्ये ज्या अवस्थेत दिसलं ते पाहून तो घाबरला. पुरता हादरला. असं त्या रूममध्ये काय घडलं?
advertisement
1/7

बरेच कपल ओयो हॉटेलमध्ये जातात. असंच एक कपल जे तिथं गेलं. त्यांची चेकआऊटची वेळ झाली होती. पण तरी हे जोडपं रूममधून बाहेर आलं नाही. हॉटेलचा मॅनेजर रात्री 11 वाजता रूम चेक करायला गेला. तेव्हा रूममध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
2/7
उत्तर प्रदेशमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. संभलची 23 वर्षांची तरुणी आणि दिल्लीतील 20 वर्षांचा तरुण, दोघांनी फतेहुल्ला सराय मोहल्ला येथील ओयो हॉटेलमध्ये एक रूम घेतली.
advertisement
3/7
दोघांचे आयडी पाहून हॉटेल मॅनेजरनं त्यांना खोली दिली. दोघं खोलीत गेले. पण त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीतून कोणताही आवाज आला नाही.
advertisement
4/7
रात्री 11 वाजता त्यांच्या चेकआऊटची वेळ झाली होती. याची माहिती देण्यासाठी म्हणून हॉटेलचा मॅनेजर त्यांच्या रूममवर गेला, तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने डोअरबेल वाजवली पण आतून कुणाचाच आवाज आला नाही.
advertisement
5/7
त्यानंतर त्याने रूमच्या खिडकीतून डोकावून पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, तो थरथर कापू लागला. त्याने लगेच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
advertisement
6/7
तरुण फासाला लटकलेला होता, तर तरुणी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. हे दृश्य पाहून मॅनेजर हादरला.
advertisement
7/7
प्रथमदर्शनी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसतं. मुलीच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे काही विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OYO हॉटेलमध्ये थांबलं कपल, रात्री 11 वाजता त्यांच्या रूममध्ये मॅनेजरनं डोकावलं; दृश्य पाहून फुटल्या घामाच्या धारा