Navratri 2023 : दुर्गा मातेच्या या मंदिरात जायला लोक घाबरतात, काय आहे रहस्य?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
देशभरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची मान्यता, रहस्य वेगवेगळी आहेत. अशाच एका दुर्गा मातेच्या मंदिराविषयी आज जाणून घेणार आहोत जिथे जायला लोक घाबरतात.
advertisement
1/6

देशभरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची मान्यता, रहस्य वेगवेगळी आहेत. अशाच एका दुर्गा मातेच्या मंदिराविषयी आज जाणून घेणार आहोत जिथे जायला लोक घाबरतात.
advertisement
2/6
मध्य प्रदेशातील देवासमध्ये दुर्गा मातेचं एक रहस्यमयी मंदिर आहे. जिथे लोक जायला घाबरतात.
advertisement
3/6
नवरात्रीत लोक इथे श्रद्धेनं येतात मात्र बाहेरुन दर्शन घेऊन जातात.
advertisement
4/6
असं म्हणतात की, हे मंदिर शापित आहे आणि सूर्यास्तानंतर कोणीही या मंदिरात जात नाही.
advertisement
5/6
लोकांच्या मते, सूर्यास्तानंतर येथे येणाऱ्या व्यक्तीसोबत विचित्र घटना घडतात. लोकांच्या मते या मंदिरातून भीतीदायक आवाज येतात.
advertisement
6/6
कधी सिंहांच्या गर्जना ऐकू येतात, तर कधी घंटांचा आवाज येतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर लोक या मंदिराकडे जाण्यास घाबरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Navratri 2023 : दुर्गा मातेच्या या मंदिरात जायला लोक घाबरतात, काय आहे रहस्य?