TRENDING:

Dream11 ची दुसरी बाजू, लोक तर करोडपती बनतात पण एका दिवसात किती पैशांचा लागतो डाव, कंपनी किती कमावते?

Last Updated:
तुम्हीही ड्रिम 11 ची टीम लावत असाल किंवा याविषयी ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितीय का, एका दिवसात किती पैशांचा डाव लावला जातो आणि यातून कंपनी किती कमावते याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/8
Dream11 वर लोक करोडपती बनवतात पण एका दिवसात कंपनी किती कमावते?
IPL सुरु असून लोक Dream 11 मॅट लावून आपलं नशीब आजमावत आहेत. अनेक लोकांनी ड्रिम 11 वर टीम लावून कोटी रुपये जिंकले आहेत.
advertisement
2/8
एका दिवसात लोक अनेक टीम लावून पैसे जिंकण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काहींचं नशीब खुलतं तर काहींना काहीच मिळत नाही.
advertisement
3/8
तुम्हीही ड्रिम 11 ची टीम लावत असाल किंवा याविषयी ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितीय का, एका दिवसात किती पैशांचा डाव लावला जातो आणि यातून कंपनी किती कमावते याविषयी जाणून घेऊया.
advertisement
4/8
क्रिकेट प्रेमी dream11 वर 11 प्लेअरची टीम लावतात. ड्रिम 11 वर 150 मिलियन एक्टिव्ह युजर्स आहेत.
advertisement
5/8
2016 मध्ये ड्रिम 11 वर खेळणाऱ्यांनी 350 कोटी कमावले होते. 17 ऑक्टोबर 2023 मध्ये लोकांनी 100 पेक्षा जास्त लोकांना कोट्यधीश बनवलं होतं.
advertisement
6/8
2016 मध्ये ड्रिम 11 वर खेळणाऱ्यांनी 350 कोटी कमावले होते. 17 ऑक्टोबर 2023 मध्ये लोकांनी 100 पेक्षा जास्त लोकांना कोट्यधीश बनवलं होतं.
advertisement
7/8
50 रुपये ते 1 कोटी पैसे जिंकलेल्या रकमेतून कट होतात. जिंकलेल्या रकमेतून 30 टक्के टीडीएस कट होतो. त्यातून कंपनीचा नफा होतो.
advertisement
8/8
2021 मध्ये ड्रिम 11 ची कमाई, 2,554 कोटी होती. 2022 मध्ये ही कमाई वाढून 3,841 कोटी झाली. ड्रिम 11 खात्यात पडलेल्या पैशांवरील व्याजातून सुमारे 224 कोटी रुपये मिळाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Dream11 ची दुसरी बाजू, लोक तर करोडपती बनतात पण एका दिवसात किती पैशांचा लागतो डाव, कंपनी किती कमावते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल