TRENDING:

Snake Facts : कुत्रा, मांजराप्रमाणे माणसाची सापाशीही मैत्री होऊ शकते का?

Last Updated:
Snake Facts : माणसांनी साप पाळल्याचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील पण साप आणि माणसांची अशी मैत्री खरंच शक्य आहे का?
advertisement
1/5
Snake Facts : कुत्रा, मांजराप्रमाणे माणसाची सापाशीही मैत्री होऊ शकते का?
सामान्यपणे असं मानलं जातं की साप कुणाशी मैत्री करत नाही पण काही रिसर्चनुसार प्रजनन काळाता किंवा अन्नाचा शोध घ्यायचा असतो तेव्हा साप आपल्या प्रजातीच्या इतर सापांशी बोलतात. 
advertisement
2/5
2020 साली एक संशोधन करण्यात आलं. कॅनडातील संशोधकांना आढळलंकी गार्टर स्नेक इतर सापांच्या तुलनेत एकत्र राहणं पसंत करतात. मादा गार्टर सापांचा समूह बनण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा साप दुसरीकडे जातात तेव्हा आपल्या मागील साथीदारांशी किंवा समूहाशी जोडण्यासाठी ते एक मार्ग शोधतात.
advertisement
3/5
पण आता प्रश्न असा की साप आणि माणसांची मैत्री होऊ शकते का? सोशल मीडियावर पाळलेल्या सापांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील किंवा साप आणि माणसाच्या मैत्रीचे किस्से, कथा ऐकल्या-वाचल्या असतील.
advertisement
4/5
जे लोक साप पाळतात त्यांना वाटतं की साप त्यांना ओळखतात, त्यांना प्रतिक्रिया देतात, भूक लागल्याचं सांगतात, हसतात, झोपतात.
advertisement
5/5
साप आणि माणसांमध्ये मैत्री होऊ शकते हा याचा अभ्यास कैदमध्ये ठेवलेल्या सापांवर करण्यात आला होता.  त्यामुळे अजूनही सापांच्या स्वभावाबाबत अनिश्चितता आहे. संशोकांच्या मते, साप आणि माणसांची ही कथित मैत्री भावनेपेक्षा एकमेकांना ओळखण्याशी संबंधित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Facts : कुत्रा, मांजराप्रमाणे माणसाची सापाशीही मैत्री होऊ शकते का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल