TRENDING:

UPSC Result: IAS होणारी सृष्टी आहे खूप सुंदर, बघूनच म्हणाल "Beauty with brain"

Last Updated:
UPSC Civil Services Exam Result 2023: यूपीएससी 2023चा निकाल आज जाहीर झाला. त्यात सृष्टी डबास या विद्यार्थीनीनं सहावा क्रमांक पटकावला. मोठ्या मेहनतीनं ती IAS झालीये. विशेष म्हणजे सृष्टी ही उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना आहे. शिवाय ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होती. सोबतच यूपीएससीचा अभ्यासही सुरू होता. शेवटी तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालंच. (गौहर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
UPSC Result: IAS होणारी सृष्टी आहे खूप सुंदर, बघूनच म्हणाल "Beauty with brain"
UPSCच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड आज कुठे कमी झाली. संघ लोक सेवा आयोगानं आज यूपीएससी मेन्स 2023चा अंतिम निकाल जाहीर केला. त्यात आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्यानं बाजी मारली. तर सृष्टी डबास या विद्यार्थिनीनं सहावा क्रमांक मिळवला.
advertisement
2/5
सृष्टी डबास ही मूळ दिल्लीची रहिवासी. तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण दिल्लीतच झालं. पुढे करियर घडविण्यासाठी ती मुंबईत आली.
advertisement
3/5
सृष्टीनं एका मुलाखतीत सांगितलं की, मुंबईत राहून RBIची नोकरी करतानाच तिनं यूपीएससीचा अभ्यास केला आणि त्यात तिला मोठं यश मिळालं.
advertisement
4/5
सृष्टीला अभ्यासाची प्रचंड आवड. ती अभ्यासात हुशार आहे हे आता काही वेगळं सांगायला नको. परंतु त्याबरोबरच ती एक उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.
advertisement
5/5
यूपीएससी परीक्षेत सृष्टीने सहावा क्रमांक पटकावलाय. दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास अशा अथक प्रयत्नांनीच तिनं हे यश मिळवलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
UPSC Result: IAS होणारी सृष्टी आहे खूप सुंदर, बघूनच म्हणाल "Beauty with brain"
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल