TRENDING:

इंटरनेटशिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता, फक्त करा हे काम!

Last Updated:
तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता, तर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागेल.
advertisement
1/5
इंटरनेटशिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता, फक्त करा हे काम!
प्रत्येकजण मनोरंजनासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. आजकाल OTT प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याच लोकांचा वेळ तिकडेच जातो. अशातच जर इंटरनेट नसेल तर तुम्हाला याचा आस्वाद घेता येत नाही.
advertisement
2/5
तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता, तर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागेल.
advertisement
3/5
तुमच्या फोनवर Netflix उघडल्यानंतर, तुमचा आवडता चित्रपट किंवा वेब सिरीज शोधा आणि ती निवडा. येथे तुम्हाला खाली बाणाचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.
advertisement
4/5
ते डाउनलोड करण्यापूर्वी, आपण आपल्या आवडीनुसार क्वालिटी निवडू शकतो. चांगल्या इंटरनेटच्या मदतीनं तुम्ही आवडेल ते चित्रपट, सिरिज डाऊनलोड करा. मग जेव्हा तुमच्या कडे नेट नसेल तेव्हा तुम्ही हे डाऊनलोड केलेलं पाहू शकता.
advertisement
5/5
इंटरनेटशिवाय तुम्ही हे डाऊनलोड केलेलं पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
इंटरनेटशिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता, फक्त करा हे काम!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल