Danger Ant - एवढीशी ही मुंगी पण चावली तर 15 मिनिटांत मृत्यू; तिघांनी गमावला जीव
- Published by:Priya Lad
Last Updated:
जगातील ही सर्वात खतरनाक मुंगी आहे, जी माणसांचा जीव घेऊ शकते.
advertisement
1/5

सामान्यपणे आपण लाल आणि काळ्या मुंग्या पाहतो. लाल मुंग्या चावतात. पण मुंगी चावल्याने कुणाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तुम्हाला धक्का बसले पण मुंगी चावल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
ऑस्ट्रेलियात दिसणारी ही मुंगी. गिनीज बुक ऑउ वर्ल्डमध्येही सर्वात खतरनाक म्हणून या मुंगीची नोंद आहे. 1940 सालात त्या न्यूझीलंडमध्येही दिसल्या होत्या.
advertisement
3/5
या मुंग्या शक्यतो निलगिरीच्या झाडावर असतात. यांना बुल अँट, बुलडॉग अँट किंवा जॅक जॅम्पर म्हणून ओळखलं जातं. यांची लांबी 0.07, वजन 0.015 ग्रॅम असतं. यांचं आयुष्य 21 दिवसांचं असतं.
advertisement
4/5
या मुंग्या शिकारीसाठी शक्यतो रात्रीच्या बाहेर पडतात. आपल्या जबड्यात शिकार पकडून त्या वारंवार आपला विषारी दंश करतात.
advertisement
5/5
काही प्रकरणात या मुंग्या चावल्याने फक्त 15 मिनिटातही माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अजब जानकारीने दिलेल्या माहितीनुसार 1936 सालापासून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. (सर्व फोटो - विकीपीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Danger Ant - एवढीशी ही मुंगी पण चावली तर 15 मिनिटांत मृत्यू; तिघांनी गमावला जीव