TRENDING:

असा प्रश्न ज्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही; तुम्हाला येतंय का, ट्राय करून पाहा

Last Updated:
अभ्यास करणारे, हुशार, कठीण कठीण परीक्षा पास करणारेही या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. चॅलेंज लावा तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही.
advertisement
1/5
असा प्रश्न ज्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही; तुम्हाला येतंय का, ट्राय करून पाहा
जेव्हा तुम्ही बोलायला शिकलात तेव्हा हे काय?, ते काय?, याला काय म्हणतात?, त्याला काय म्हणतात? असे प्रश्न विचारून विचारून कित्येकांना हैराण केला असाल.
advertisement
2/5
मोठं झाल्यावर शाळेत जायला लागल्यावर पालक आणि शिक्षकांना प्रश्न विचारले असतील. आता तुमच्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देत असाल.
advertisement
3/5
परीक्षामध्ये तुम्ही प्रश्नाची उत्तरं लिहिली आहेत. नोकरीसाठी मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील.
advertisement
4/5
आयुष्यात इतक्‍या वेळा प्रश्नांचा सामना झाला आहे. मग असा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का? ज्याचं उत्तर हो असं कोणीच देऊ शकलं नाही.
advertisement
5/5
तो प्रश्न आहे झोपलेल्याला तू झोपला आहेस का? हे विचारणं. आता सांगा तुम्ही याचं उत्तर देऊ शकता का?
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
असा प्रश्न ज्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही; तुम्हाला येतंय का, ट्राय करून पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल