जंगलाचा राजा; पण सिंहाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दु:ख; प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Lion Life : एखादा प्राणी किंबहुना जंगलाचा राजा सिंह याचं आयुष्य किती मस्त ना, असं अनेकांना वाटत असेल. पण त्याच्याही आयुष्यात दु:ख आहे, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
advertisement
1/5

सामान्यपणे माणसांना असं वाटतं की मुक्या जीवांचं किती बरं ना? त्यांना कसलं टेन्शन नाही, कसलं दु:ख नाही. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, जंगलाचा राजा सिंह ज्याच्या आयुष्यात असं दु:ख आहे, ही माणसाच्या अंगावर काटा येईल.
advertisement
2/5
जंगलाचा राजा सिंह, ज्याचा रुबाब काही औरच असतो. त्याचा फक्त आवाज ऐकूनच जंगलातील प्राणी थरथर कापतात, त्याच्या वाटेतून पळून जातात. मग त्याच्या आयुष्यात असं काय दु:ख असेल.
advertisement
3/5
आयुष्यात हे दु:ख आल्यानंतर जंगालाचा शक्तिशाली राजा असूनही सिंह लाचार होतो. तो साधी शिकारही करू शकत नाही उलट स्वतःच कुणाचातरी शिकार होतो.
advertisement
4/5
सिंहाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दु:ख म्हणजे त्याचा वृद्धापकाळ. या कालावधीत सिंहाची ताकद कमी होते, तो कमजोर होतो, आयुष्यात एकटा असतो.
advertisement
5/5
म्हातारपणात सिंह इतका कमजोर होतो की शिकार करणं दूर तो स्वतःलाही वाचवू शकत नाही. स्वतःच्या संरक्षणाइतकीही ताकद त्याच्यात नसते. तरस त्याला घेरून त्याला मारतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जंगलाचा राजा; पण सिंहाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दु:ख; प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा येईल