नेहमी CAPTCHA सॉल्व्ह करता; पण याचा अर्थ, फूलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
CAPTCHA Meaning : काही वेबसाईट तुम्ही वापरायला जाल तेव्हा तिथं CAPTCHA येतो, जो तुम्ही सॉल्वह करता. पण हा CAPTCHA म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ, फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

CAPTCHA तुम्ही माणूस आहात की रोबो हे तपासतो. पहिलं CAPTCHA 1997 साली बेन्जामिन व्होन अहनने बनवला होतो.
advertisement
2/5
CAPTCHA इंटरनेट जगात सगळ्या स्वस्त सिक्युरिटी गार्ड मानला जातो. एआयच्या जगतात CAPTCHA ला जगातील सगळ्यात छोटं ट्युरिंग टेस्ट म्हटलं जातं.
advertisement
3/5
CAPTCHA मधील शब्द मुद्दाम आणि अजब ठेवले जातात. GIF CAPTCHA ही बनवण्यात आले आहे ते सतत मुव्ह होतात.
advertisement
4/5
CAPTCHA मध्ये दिसणारे रँडम इमेजेस शक्यतो स्टॉक इमेजेस असतात. काही CAPTCHA मध्ये असे इमेजेस असतात जे प्रत्यक्षात नाहीत.
advertisement
5/5
CAPTCHA चा फुल फॉर्म Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart असा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
नेहमी CAPTCHA सॉल्व्ह करता; पण याचा अर्थ, फूलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?