Alcohol : दारू पिण्यासाठी कोणता वार चांगला? तज्ज्ञ म्हणाले यादिवशी होतो फायदा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Right time to drink Alcohol : बहुतेक लोक रविवार किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने दारू पितात. काही लोकांना नॉनव्हेजसोबत दारू लागते. पण एका विशिष्ट दिवशी दारू पिण्याने फायदा होतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
1/7

असे काही लोक आहेत, ज्यांना दररोज दारू लागते. तर काही लोकांचा दारूसाठी एक खास वार ठरलेला असतो. त्यादिवशीच ते दारू पितात.
advertisement
2/7
रविवार आला की बहुतेकांचं ठरलेलं वाक्य, चला बसूया... रविवार म्हणजे कित्येकांसाठी दारूच्या पार्टीचा वारच असतो.
advertisement
3/7
काही लोक नॉनव्हेजप्रमाणे दारूही रविवार, बुधवार अशा वारांना पितात. ज्यादिवशी नॉनव्हेज त्यादिवशी सोबत दारू हवीच असते.
advertisement
4/7
पण अशी कधीही दारू पिऊन चालत नाही. दारू पिण्याचाही एक खास दिवस असतो. या दिवशी दारू पिणं चांगलं मानलं जातं. या विशिष्ट दिवशी दारू प्यायल्याने फायदा होतो, असं ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
5/7
हा दिवस आहे, शुक्रवार. यादिवशी शुक्र बलवान असतो. शुक्र ऐश्वर्यचा ग्रह आहे. धनदौलत त्याची पसंत. दररोज नाही पण शुक्रवारी दारू पिऊन तुम्ही शुक्र बलवान करू शकता.
advertisement
6/7
ज्योतिषतज्ज्ञ भावना उपाध्याय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे, असं वृत्त डीएनएने दिलं आहे.
advertisement
7/7
सूचना : हा लेख फक्त माहितीसाठी देण्यासाठी देण्यात आला आहे. दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. दारूच्या व्यसनाला समर्थन देण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा बिलकुल नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक, AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alcohol : दारू पिण्यासाठी कोणता वार चांगला? तज्ज्ञ म्हणाले यादिवशी होतो फायदा