TRENDING:

Knowledge : असं फळ ज्याची फोड केल्यावर बनतं 'भाजी'; शेफनाही माहिती नसेल ते कोणतं

Last Updated:
अशा विचित्र फळाबाबत किंवा भाजीबाबत तुम्ही कधी ऐकलं तरी आहे का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल.
advertisement
1/5
असं फळ ज्याची फोड केल्यावर बनतं 'भाजी'; शेफनाही माहिती नसेल ते कोणतं
फळांमध्ये बरेच प्रकार आहे आणि भाज्यांमध्येही. तुम्ही बरीच फळं आणि भाज्या खाल्ल्या असतील आणि काही खाल्ली नसतील तर त्यांच्याबाबत तुम्हाला माहिती असेल, त्यांची नावं माहिती असतील.
advertisement
2/5
फळं आणि भाज्या दोन्हीही वेगवेगळं. पण शिमला मिरची, टोमॅटो अशा काही भाज्या आहेत ज्यांना आपण फळभाजी म्हणतो पण ती भाजीच.  पण एक असं फळ ज्याची फोड केल्यावर ते भाजी बनते.
advertisement
3/5
भारतात या फळाचं उत्पादन फार होत नाही पण अफगाणिस्तानात याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. अमेरिकेतही याचं खास महत्त्व आहे.
advertisement
4/5
असं फळ आहे ज्याचं नाव असं आहे की या नावाची फोड केली की भाजी बनते म्हणजे एका भाजीचं नाव बनतं. ते कोणतं हे तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्या. नाहीतर याचं उत्तर काय, ते पुढच्या स्लाइडमध्ये पाहा.
advertisement
5/5
फोड केल्यावर भाजी होणारं हे फळ आहे ते म्हणजे आलु बुखारा. ज्याला अलूचा किंवा प्लम म्हणूनही ओळखलं जातं. या फळाच्या नावाची फोड केली तर आलू आणि बुखारा दोन शब्द तयार होतात, ज्यातील आलू म्हणजे बटाटा ही भाजी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : असं फळ ज्याची फोड केल्यावर बनतं 'भाजी'; शेफनाही माहिती नसेल ते कोणतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल