General Knowledge : जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा, पण ती बांधली कोणी, त्याचा मालक कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफावर जावं असं स्वप्न अनेकाचं आहे. काहींनी ते साकारही केलं आहे. पण ही इमारत कुणी बांधली, याचा मालक कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती असं विचारलं तर तुम्ही म्हणाल, बुर्ज खलिफा. हे सर्वांनाच माहिती आहे. पण बुर्ज खलिफाबाबत असे अनेक फॅक्ट्स आहे, ज्याची अनेकांना नाही आहे.
advertisement
2/5
ब्रिटानिकाच्या मते, जगातील या सर्वात उंच इमारतीचं बांधकाम जानेवारी 2004 मध्ये सुरू झालं, तर याचं उद्घाटन उद्घाटन जानेवारी 2010 मध्ये झाले.
advertisement
3/5
बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे. बिल्डिंगमध्ये 163 मजले आहेत. बुर्ज खलिफाचा सर्वात वरचा भाग 95 किलोमीटर अंतरावरूनही दिसतो.
advertisement
4/5
बुर्ज खलिफाच्या नावावर 8 जागतिक विक्रम आहेत. ज्यामध्ये सर्वात उंच इमारत आणि सर्वात उंचावर जाणाऱ्या लिफ्टचा समावेश आहे.
advertisement
5/5
ही इमारत 3 कंपन्यांनी संयुक्तपणे बांधली आहे. यात दक्षिण कोरियाची सॅमसंग सी अँड टी, बेल्जियमची बेसिक्स आणि यूएची अरबटेक यांचा समावेश आहे. या इमारतीचा मालक कोण? तर एमआर प्रॉपर्टीज या इमारतीचे मालक असून त्याचे अध्यक्ष मोहम्मद अल्बर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा, पण ती बांधली कोणी, त्याचा मालक कोण?