भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पूणे येथे नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया फक्त एका जागेसाठीच केली जात आहे. 'रिसर्च असोसिएट I' पदासाठी फक्त एकाच जागेसाठी नोकरभरती केली जात आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी मोठी संधी आहे. Computer Science आणि Engineering/ Information Technology/ Electronics आणि Communication Engineering/ Computer Application/ Computer Science या विषयात पीएच.डी. पूर्ण असलेला उमेदवार 'रिसर्च असोसिएट I' पदासाठी अर्ज करू शकतो.
advertisement
'रिसर्च असोसिएट I' पदाच्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती उमेदवाराला https://www.iiitp.ac.in/ या साईटवर मिळेल. इच्छुक उमेदवाराला गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज भरायचे आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच अर्जदाराला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरातीची PDF व्यवस्थित वाचून घ्यावी. ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. https://drive.google.com/file/d/15xTrlWSjKkzMoaBz7SwlkDDYvUtZN3mT/view येथे आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना वाचायला मिळेल. अधिसूचना वाचून उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावीत.
पुढे दिलेल्या लिंकवर अर्जदारांनी क्लिक करून गुगल फॉर्म भरून नोकरभरतीसाठी अर्ज भरायचा आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQZOUaRc7lwB7rUQQ800SVbzE7rGP8CYWDTfLfJHZVeVn6qg/viewform 24 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या अर्जप्रक्रियेची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर असणार आहे. 08 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर पुढे ती गुगल फॉर्म लिंक बंद होईल. पात्र असलेल्या उमेदवारांनीच अर्ज भरायचा आहे. दिलेली पात्रता असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज भरावा.