PMP प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; गुरुवारी अनेक बसमार्गांत बदल, घराबाहेर पडण्याआधी करा चेक
देखभालीचे स्वरूप काय?
दरवर्षीप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही नियमित प्रक्रिया राबवली जाते. या ६ दिवसांच्या कालावधीत रोप-वे यंत्रणेची सखोल तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य केबल्स आणि ट्रॉलीची तपासणी, ब्रेक प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची चाचणी तसंच विद्युत यंत्रणा आणि तांत्रिक सुटे भाग यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांचा प्रवास निर्धोक व्हावा, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
advertisement
पुणेकरांनो, तयार राहा! मोठं संकट येतंय; 'या' दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद? जलसंपदा विभाग आक्रमक
१ मार्चपासून सेवा पूर्ववत:
२८ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, १ मार्च २०२६ पासून रोप-वे सेवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी नियमितपणे सुरू केली जाईल. जे पर्यटक पायी चढून जाऊ शकत नाहीत, त्यांनी या तारखांची नोंद घेऊन आपले नियोजन करावे, जेणेकरून गडावर आल्यावर त्यांची गैरसोय होणार नाही.
