खरं रत्न कसं ओळखाल?
माणिक : असली माणिक वर कमळाची कळी ठेवली तर ती थोड्याच वेळात उमलायला लागते. काचेच्या बरणीत ठेवल्यास त्याचा रंग लालसर दिसतो.
हिरा : हिरा पाण्यात ठेवला तर त्याचे किरण दिसतात. गरम दुधावर हिरा टाकला तर दूध थंड होते. रात्रीच्या अंधारातही हिरा चमकतो.
Diwali 2023 : लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत असतात या गोष्टी! लक्ष्मीपूजेला दिसल्यास दूर होते गरिबी
advertisement
नीलम : नीलमला काचेच्या भांड्यात पाण्यात ठेवले तर पाण्यावर निळी किरण दिसते. दुधात टाकलं तर निळा रंग दिसतो.
गोमेद : गोमेद हा राहू रत्न आहे असली गोमेदमध्ये बुडबुडे दिसतात 24 तास त्याला गोमूत्रात ठेवलं तर गोमूत्राचा रंग बदलू लागतो.
लहसुनिया : लहसुनिया हा केतूचा रत्न आहे. असलेले सोनियाला गोठ्यावर घासला तरी तो तुटत नाही आणि अंधारातही तो स्पष्ट दिसू लागतो. तो खरा या लहसुनिया समजावा
पुखराज: खऱ्या फुखराजला पांढऱ्या कपड्यात बांधून उन्हात ठेवलं तर पिवळ्या कलरचे छटा दिसायला लागतात या सोबतच दुधात पुखराज ठेवला तर रंग बदलणार नाही.
पन्ना : असली पन्ना यावर हळद टाकली तर त्याचा रंग लाल होतो. सोबतच ज्याने रत्न परिधान केला आहे त्याच्यावर संकटे आल्यावर पन्ना रंग बदलतो. इतकेच नाही तर काचेच्या भांड्यात पाण्यात पन्ना टाकला तर हिरव्या रंगाचा दिसतो.
Diwali 2023 : सणासुदीला स्वस्तिक काढणे मानले जाते शुभ! जाणून घ्या काढण्याची योग्य पद्धत आणि महत्त्व
मुंगा : असली मुंगा काचावर घासल्यावर त्याचा आवाज येत नाही. जर मुंगावर टाकले तर फेस बनू लागतो.
मोती : खऱ्या मोतीला तर्जनीत पकडल्यानंतर थोड्या वेळातच तो गरम होतो. पाण्यात खरा मोती टाकला तर त्याचे किरणे दिसतात.
चिचुंद्री अन् घुबड करणार तुमचं कल्याण, दिवाळीला दर्शन झालं तर होईल हा फायदा
तर कुठलाही रत्न खरेदी करताना त्याची पारख करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्ही तुमची फसवणूक होण्यापासून वाचू शकाल, असं अरुणा कोटेवार यांनी सांगितलं.