अभिषेकच्या गळ्यात काय होतं?
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात घातलेल्या चेनची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अभिषेकने घातलेली ही चेन सोनं आणि हिऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेकवेळा अभिषेक शर्मा ही चेन घालून खेळताना दिसतो. या चेनची किंमत कोट्यवधी रुपयांची असल्याचं बोललं जात आहे.
अभिषेकने पाकिस्तानला धुतलं
पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपच्या सुपर-4 सामन्यामध्ये अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. अभिषेकने 190 च्या स्ट्राईक रेटने तसंच 6 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 74 रन केले. अभिषेकने शुभमन गिल याच्यासोबत 9.5 ओव्हरमध्ये 105 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली, त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : पाकिस्तानविरुद्ध गळ्यात काय घालून आला होता अभिषेक? पहिल्या बॉलपासूनच शाहिन-हारिसला बेक्कार चोपलं