TRENDING:

IPL 2026 PBKS Retention List : सरपंच साहेबांकडून प्रिती झिंटाच्या फेव्हरेटचीच हकालपट्टी, 4 खेळाडूंना घरी पाठवलं,पंजाबची संपूर्ण लिस्ट

Last Updated:

सरपंच साहेब श्रेयस अय्यर यांनी यावेळी प्रिती झिंटाच्या फेव्हरेट असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची हकालपट्टी केली आहे. तसेच प्रियांश आर्या, प्रभासिमरन सिंग या जोडीला संघात कायम ठेवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 Punjab Kings Retention List 2026 : गेल्या हंगामात संगळ्याच संघांना तगडी टक्कर देणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघाने यावेळी मोठा निर्णय घेतला आहे. सरपंच साहेब श्रेयस अय्यर यांनी यावेळी प्रिती झिंटाच्या फेव्हरेट असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची हकालपट्टी केली आहे. तसेच प्रियांश आर्या, प्रभासिमरन सिंग या जोडीला संघात कायम ठेवले आहे.
IPL 2026 PBKS Retention List
IPL 2026 PBKS Retention List
advertisement

पंजाब किंग्ज संघाने पाच खेळाडूंना रिलीज केले आहे तर 21 खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. रिटेन केलेल्या खेळाडूमध्ये जोश इंग्लीश, मार्कस स्टॉयनिस, अर्शदिप सिंह,युजवेंद्र चहल आणि लॉकी फर्ग्युसनचा समावेश होता.तर प्रवीण दुबे, ऐरन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, कुलदीप सेन आणि काईल जेमिन्सला बाहेर केलं आहे.

रिटेन केलेले खेळाडूंची नावे

श्रेयस अय्यर

advertisement

नेहल वढेरा

प्रियांश आर्या

पायला अविनाश

मुशीर खान

हरनुर पन्नू

प्रभासिमरण सिंह

जोश इंग्लीश

विष्णू विनोद

मार्कस स्टॉयनिस

मार्को यान्सन

शशांक सिंह

अजमतुल्लाह उमरजाई

हरप्रीत ब्रार

सुर्यांश शेडगे

अर्शदिप सिंह

युजवेंद्र चहल

लॉकी फर्ग्युसन

विजयकुमार वैशाक

यश ठाकूर

जेवियर बार्टलेट

रिलीज खेळाडूंची नावे

प्रवीण दुबे

ऐरन हार्डी

ग्लेन मॅक्सवेल

कुलदीप सेन

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

काईल जेमिन्सला

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 PBKS Retention List : सरपंच साहेबांकडून प्रिती झिंटाच्या फेव्हरेटचीच हकालपट्टी, 4 खेळाडूंना घरी पाठवलं,पंजाबची संपूर्ण लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल