खरं तर टॉस दरम्यान ही घटना घडली होती. टॉसच्या वेळेस दोन्हीही खेळाडू उपस्थित होते.यावेळी हार्दिकने टॉस जिंकल्यानंतर तो प्रथम आपला निर्णय सांगायला रवी शास्त्री समोर जाणार होता.टॉस झाल्यानंतर दोन्ही खेळाडू हस्तांदोलन करतात. पण शुभमन गिल हार्दिकच्या दिशेने वळला पण त्याने त्याच्यासमोर हस्तांदोलनसाठी हातच पुढे केला नाही. याउलट हार्दिकने हात पुढे केला होता. पण गिल हातच पुढे करत नसल्याने त्यानेही माघार घेतली त्यानंतर पुढे जाऊन त्याने आपला निर्णय सांगितला.
advertisement
या ड्राम्यामुळे दोघांमध्ये इगोचा प्रॉब्लेम झाला होता.त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्य़ा गिलसमोर जाऊन हार्दिकने जोरदार आरडाओरड केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. तसेच नेटकरी या भन्नाट कमेंट करत आहेत.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
सिराज,प्रसिद्ध कृष्णा,