TRENDING:

VIDEO : 'ये गलत कर रहे हो...', रोहित शर्मा पहिल्यांदा चाहत्यावर भडकला, एअरपोर्टवर सगळेच चिडले

Last Updated:

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी मैदानात कसून सराव करतो आहे. या सरावा दरम्यान एक घटना समोर आली आहे. या घटनेत रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral Video
advertisement

Rohit Sharma Viral Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी मैदानात कसून सराव करतो आहे. या सरावा दरम्यान एक घटना समोर आली आहे. या घटनेत रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एका चाहत्यावर भडकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा मुंबईच्या एअर पोर्टवर प्रवास करत होता. या प्रवासा दरम्यान रोहित शर्माच्या रस्त्यात एका पालकाने त्याच्या मुलीला उभं केलं होतं. यावेळी मुलीला असे रस्त्यात एकटं सोडलं पाहून रोहित शर्मा चाहत्यावर भडकला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'ये गलत कर रहे हो...', रोहित शर्मा पहिल्यांदा चाहत्यावर भडकला, एअरपोर्टवर सगळेच चिडले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल