TRENDING:

Jio ला टक्कर देतोय Airtel चा हा प्लॅन! यूझर्सला मिळतात भरपूर सुविधा

Last Updated:

Airtel Recharge Plan: किमती वाढवल्यानंतर, जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केला आणि नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले. याला प्रत्युत्तर म्हणून एअरटेलनेही आपल्या यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. आपण आज अशाच एका प्लॅनविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Airtel Prepaid Plan: काही काळापूर्वी देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. जिओच्या यशानंतर देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. यामध्ये एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या नावांचा समावेश आहे. किमती वाढवल्यानंतर, जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केला आणि नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला. याला प्रत्युत्तर म्हणून एअरटेलनेही आपल्या यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
एअरटेल प्लॅन्स
एअरटेल प्लॅन्स
advertisement

84 दिवसांसाठी एअरटेलचा सर्वोत्तम प्लॅन

एअरटेल आपल्या यूझर्सना वेगवेगळ्या किंमत रेंजमध्ये विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करते, जे वेगवेगळ्या फायद्यांसह येतात. हे फायदे किंमतीनुसार बदलतात. जर तुम्ही एअरटेलच्या पोर्टफोलिओवर बारकाईने पाहिले तर तुम्हाला एक प्लॅन सापडेल ज्याची किंमत 509 रुपये आहे. हा रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि यामध्ये यूझर्सला संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजेच तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉलिंग करू शकता.

advertisement

BSNL आता फ्रीमध्ये करणार फूल एंटरटेन! 500 लाइव्ह चॅनल्स आणि OTT मोफत

प्लॅनमध्ये मिळणारे फायदे

डेटाबद्दल बोलायचे झाले तर, यूजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 6 GB डेटा मिळतो, ज्यावर तुम्ही इंटरनेट वापरु शकता. तसेच, या प्लॅन अंतर्गत, यूझर्सना दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तुमचा डेटा संपल्यावर तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी याचा वापर करू शकता.

advertisement

केबल आणि टॉवरशिवाय चालते सॅटेलाईट इंटरनेट, ब्रॉडबँडपेक्षा स्वस्त असेल?

या यूझर्ससाठी बेस्ट प्लॅन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
सर्व पहा

फायदे इथेच संपत नाहीत. यूझर्सना या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतात. यूझर्स Airtel Xstream ॲप डाउनलोड करू शकतात आणि फ्री कंटेंट पाहू शकतात. यामध्ये तुम्ही लाईव्ह टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज इत्यादी पाहू शकता. ही योजना अशा यूझर्ससाठी बेस्ट आहे ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता नाही आणि अनलिमिटेड कॉलिंगसह प्लॅन हवा आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio ला टक्कर देतोय Airtel चा हा प्लॅन! यूझर्सला मिळतात भरपूर सुविधा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल