Noise ColorFit Ultra 3
Noise चे हे स्मार्टवॉच 2,700 ते 2,999 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला सुमारे 1.96 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग, 7 दिवसांची बॅटरी आणि IP68 वॉटर प्रूफ सेफ्टी मिळेल. तसेच, याला उत्तम रंग आणि उच्च रेटिंग मिळाले आहे, जे या रेंजमध्ये खूप चांगले आहे.
advertisement
Instagramवर आता सर्वच करु शकणार नाहीत Live! पहा कोण करु शकतं लाइव्ह
Redmi Watch/Redmi Watch 3 Active
हे स्मार्टवॉच 1,999 ते 2,899 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये हेल्थ सेन्सर, फिटनेस ट्रॅकिंग, 12 दिवसांची दीर्घ बॅटरी लाइफ, वॉच 3 अॅक्टिव्हमध्ये ब्लूटूथ कॉलिंग असे उत्तम फीचर्स आहेत.
Fire Boltt Ninja Call Pro/Pulse Go Buzz
स्मार्टवॉचचे हे दोन्ही मॉडेल्स सुमारे 2,499 ते 2,899 रुपयांना उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग, SpO2, HD स्क्रीन आणि हार्ट रेट ट्रॅकिंग, स्पोर्ट्स मोडसह IP67/68 रेटिंग असे उत्तम फीचर्स आहेत. हे घड्याळ फिटनेस आणि दैनंदिन वापरासाठी एक चांगला ऑप्शन आहे.
Youtubeचं फर्मान! 16 वर्षांहून कमी वयाची मूलं चालवू शकणार नाहीत यूट्यूब
Boat Wave Lite/Ultima Chronos
हे दमदार घड्याळ सुमारे 1,999 ते 2,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात हार्ट रेट, हलके वजन बॉडी, SpO2 सेन्सर, मल्टी स्पोर्ट ट्रॅकिंग इत्यादी उत्तम फीचर्स आहेत. अल्टिमा क्रोनोसमध्ये मोठा AMOLED डिस्प्ले, उच्च कस्टमायझेशन आणि लाईव्ह स्पोर्ट्स स्कोअरची फीचर्स आहेत.
