TRENDING:

CCTV लावताय? आधी वाचा सरकारचे नवे नियम, अन्यथा तुमचं फुटेज दिसेल जगाला

Last Updated:

CCTV New Rules: देशात वाढत्या सायबर क्राइमच्या धोक्यांमुळे सरकार कठोर पावलं उचलतेय. आता सीसीटीव्ही विषयीही काही महत्त्वाचे नियम केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
CCTV New Rules: जग जसजसं डिजिटल होतंय, सायबर घटणांमध्येही वाढ होतेय. सायबर क्रिमिनिल लोकांना फसवण्याची एकही संधी सोडत नाही. ते नवनवीन मार्ग शोधतात. याच कारणामुळे सरकराने डिजिटल सुरक्षेविषयी मोठी पाउलं उचलली आहेत. आता टेलिकॉम डिव्हाइस, सीसीटीव्ही सिस्टम आणि डेडा सुरक्षेसंबंधित नियम हे पहिल्यापेक्षा जास्त कठोर केलेय. संवेदनशील नेटवर्क सुरक्षित करणे आणि धोके टाळणे हाच त्यामागील उद्देश आहे.
सीसीटीव्ही
सीसीटीव्ही
advertisement

सीसीटीव्ही सिस्टमवर देखरेख वाढली

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही काळापासून सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणांवर वापरल्या जाणाऱ्या सीसीटीव्हीविषयी चिंता वाढलीये. विशेषतः जे डिव्हाइस परदेशातून आयात केले जाताय. यामध्ये सुरक्षा त्रुटी असू शकतात आणि ज्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो असं मानलं जातंय.

सुरक्षा एजेन्सीने नुकतेच एका हेरगिरी नेटवर्कचा खुलासा केला. ज्याचे धागेदोरे हे शेजारील देशांशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. यामुळे हा धोका आणखी स्पष्ट झाला की, सीसीटीव्ही सुरक्षित नसेल तर मग त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

advertisement

ChatGPT ला 'हे' 5 प्रश्न विचारणं पडू शकतं महागात! आधी पाहा आणि व्हा सावध

नव्या नियमात काय?

सरकारनेआता सीटीव्ही डिव्हाइससाठी काही अनिवार्य टेक्निकल स्टँडर्ड ठरवलेय. या नियमांअंतर्गत कंपन्यांना सांगावं लागेल की, त्यांच्या डिव्हाइसमध्ये वापरले जाणारे मुख्य हार्डवेयर कंपोनेंट कुठून आणले जातात. तसंच डिव्हाइसची तपासणीही केली जाऊल. जेणेकरुन त्यात काही कमतरता आहे की नाही आणि दुरुन बसून एखादा व्यक्ती हे सीसीटीव्ही कंट्रोल करेल हा हे पाहता येईल. आता शेकडो सीसीटीव्ही या स्टँडर्डअंतर्गत प्रमाणित केले गेलेय.

advertisement

सरकारी विभागांना स्पष्ट निर्देश 

सरकारी ऑफिस आणइ संस्थानांना स्पष्ट निर्देश दिलेय की, त्यांनी फक्त अशाच सीसीटीव्हीचा वापर करावाज्यामध्ये नवे नियम फॉलो केले असतील. जुन्या सिस्टमची सुरक्षा तपासून त्या अपडेट करण्याचा सल्ला दिलाय.

फक्त सीसीटीव्ही नाही तर टेलिकॉम नेटवर्कलाही सुरक्षित बनवण्यासाठी नवे कायदे लागू केले गेलेय. आता डेलिकमॉ डिव्हाइस फक्त विश्वासार्ह आणि स्वीकृत कंपन्यांकडून खरेदी केले जाऊ शकतील. यामुळे नेटवर्कमध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी रोखण्यासम मदत मिळेल.

advertisement

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांनो आधी 'हे' वाचा! 1 एप्रिलपासून बदलतोय RBI चा नियम, तुमच्यावर होणार परिणाम

एवढंच नाही तर सर्वसामान्य लोकांनीही आपले सीसीटीव्ही हे वेळोवेळी अपडेट करत राहावे. अन्यथा ते हॅक केले जाऊ शकते. ज्यामुळे तुमची सुरक्षा करणारा सीसीटीव्हीच तुम्हाला धोकात आणू शकतो.

डेटा सुरक्षा महत्त्वाची 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुलरची गार हवा तुमच्या जीवावर बेतू शकते! अशी चूक करू नका!
सर्व पहा

सध्याच्या काळात डेटा सर्वात मोठी संपत्ती बनलाय. हे लक्षात घेता, सरकारने डेटा प्रोटेक्शनसंबंधित कायदा आणखी मजबूत केलाय. जेणेकरुन लोकांची पर्सनल माहिती सुरक्षित राहील आणि त्याचा चुकीचा वापर होणार नाही. जगभारतील अनेक उदाहणांमध्ये दिसलंय की, सीसीटीव्ही सिस्टमच्या माध्यमातून लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि त्याचा दुरुपयोग करण्यात आला. यामुळेच आता भारतीह आपल्या डिजिटल इंफ्रास्ट्रक्चरला सुरक्षित बनवण्याच्या दिशेने वेगाने पाऊल उचलतेय.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
CCTV लावताय? आधी वाचा सरकारचे नवे नियम, अन्यथा तुमचं फुटेज दिसेल जगाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल