तुम्हालाही या दिवाळी सेलचा फायदा घेऊन परवडणाऱ्या किमतीत 55 इंचाचा 4K टीव्ही खरेदी करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला तीन सर्वोत्कृष्ट स्मार्ट टीव्हीबद्दल सांगत ओह, जे दिवाळी सेलमुळे 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकले जात आहेत.
Jio ने टेलिकॉम मार्केटमध्ये घातला धुमाकूळ! फक्त 91 रुपयांत महिनाभराचा प्लॅन
Realme TechLife CineSonic QLED Ultra HD 4K Smart TV
advertisement
Realme च्या या 4K स्मार्ट टीव्हीची स्क्रीन 55 इंच आहे. या टीव्हीची एमआरपी 66,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये तो केवळ 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, तुम्ही SBI बँक कार्डद्वारे पेमेंट करून 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. जवळपास 1500 लोकांनी या टीव्हीला 4.4 स्टार रेटिंग दिले आहे. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही या टीव्हीचे उर्वरित डिटेल्स वाचू शकता.
15000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा बेस्ट वॉशिंग मशीन! दिवाळी सेलमध्ये बंपर ऑफर
iFFALCON by TCL U64 Ultra HD 4K Smart TV
या 4K स्मार्ट टीव्हीची स्क्रीन 55 इंच आहे. या टीव्हीची एमआरपी 73,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये हा फक्त 25,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, तुम्ही SBI बँक कार्डद्वारे पेमेंट करून 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. 65,000 हून अधिक लोकांनी या टीव्हीला 4.2 स्टार रेटिंग दिले आहे. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही या टीव्हीचे इतर डिटेल्स वाचू शकता.
Vu Ultra HD (4K) LED Smart Google TV
या 4K स्मार्ट टीव्हीची स्क्रीनही 55 इंच आहे. या टीव्हीची एमआरपी 65,000 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये तो केवळ 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, तुम्ही SBI बँक कार्डद्वारे पेमेंट करून 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. या डिस्काउंटसह, या टीव्हीची किंमत 31,499 रुपये असेल.
या टीव्हीची किंमत नक्कीच 30,000 रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. परंतु अमेरिकेतील लोकप्रिय टीव्ही कंपनीच्या या टीव्हीचे फीचर्स खूप चांगले आहेत. 15,000 हून अधिक लोकांनी या टीव्हीला 4.4 स्टार रेटिंग दिले आहे. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही या टीव्हीचे इतर डिटेल्स वाचू शकता.