15000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा बेस्ट वॉशिंग मशीन! दिवाळी सेलमध्ये बंपर ऑफर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Diwali Offer on Washing Machine under 15K: तुम्हाला या दिवाळीत 15,000 रुपयांच्या खाली बेस्ट वॉशिंग मशिन खरेदी करायची असेल, तर आम्ही तुम्हाला 3 चांगले वॉशिंग मशिन ऑप्शन सांगत आहोत.
Top Washing Machine under 15000: दिवाळी येणार आहे आणि या निमित्ताने भारतातील बहुतेक लोक नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवाळीत तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये, आम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम वॉशिंग मशीनबद्दल सांगितलेय. ज्यावर दिवाळी सेल ऑफर देखील उपलब्ध आहेत. चला या प्रोडक्ट्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
LG 8.5 kg 5 Star with Roller Jet Pulsator :या मशीनची क्षमता 8.5 किलो आहे. हे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. 5 स्टार रेटिंग असलेल्या या वॉशिंग मशीनचा कमाल वेग 1300 rpm आहे. यात 2 वर्षांची काप्रेहेंसिव्ह वॉरंटी आणि 5 वर्षांची मोटर वॉरंटी आहे. फ्लिपकार्टवर जवळपास 7 हजार लोकांनी याला 4.5 स्टार रेटिंग दिले आहे. त्याची एमआरपी 19,990 रुपये आहे, परंतु ते आता 14,490 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
Voltas Beko 12 Kg Semi Automatic : त्याची क्षमता 12 किलो आहे. हे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. 5 स्टार रेटिंग असलेल्या या वॉशिंग मशीनचा कमाल वेग 1350 rpm आहे. यात 1 वर्षाची कॉप्रेहेंसिव्ह वॉरंटी आणि 5 वर्षांची मोटर वॉरंटी आहे. Flipkart वर 7 हजारांहून अधिक लोकांनी याला 4.2 स्टार रेटिंग दिले आहे. त्याची एमआरपी 22,590 रुपये आहे, परंतु ती 14,490 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
Whirlpool 7 kg Magic Clean 5 Star Fully Automatic : हे पूर्णपणे ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. त्याची क्षमता 7 किलो आहे. 5 स्टार रेटिंग असलेल्या या वॉशिंग मशीनचा कमाल वेग 740 rpm आहे. यात 2 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि 5 वर्षांची मोटर वॉरंटी आहे. Flipkart वर 22 हजारांहून अधिक लोकांनी याला 4.1 स्टार रेटिंग दिले आहे. त्याची एमआरपी 19,350 रुपये आहे, परंतु ती 14,790 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
advertisement