मोटोरोला एज 60 प्रो हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे. जो तुम्ही आता दिवाळी सेल दरम्यान कमी किमतीत खरेदी करू शकता. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एक्सट्रीम चिपसेट, 1.5K क्वाड-कर्व्हड डिस्प्ले, 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे.
सॅमसंगच्या प्रीमियम फोनवर मिळतंय ₹30,000चं डिस्काउंट! नव्या फोनवर पहिल्यांदा सूट
advertisement
8GB + 256GB – ₹24,999(पूर्वी ₹29,999)
12GB + 256GB – ₹28,999 (पूर्वी ₹33,999)
16GB + 512GB – ₹32,999 (पूर्वी ₹37,999)
प्रीमियम परफॉर्मेंस शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम ऑफर
या सेल दरम्यान Motorola Edge 60 Fusion देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यात Sony LYTIA 700C कॅमेरा, 1.5K क्वाड-कर्व्ह डिस्प्ले आणि IP68/IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंग आहे.
8GB + 256GB – ₹18,999 (पूर्वी ₹22,999)
12GB + 256GB – ₹20,999 (पूर्वी ₹24,999)
प्रीमियम डिझाइन आणि परफॉर्मेंससह परवडणारी किंमत.
UPI यूझर्स सावधान! या नंबरवरुन आलेला कॉल क्षणार्धात करेल कंगाल, असं राहा सुरक्षित
MotorolaMoto G series त्यांच्या बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोनसाठी ओळखली जाते आणि या दिवाळीत अनेक मॉडेल्सच्या किमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे.
Motorola Moto G96 5G (8GB+128GB) – ₹14,999 (पूर्वी ₹17,999)
Moto G96 5G (8GB+256GB) – ₹16,999 (पूर्वी ₹19,999)
Motorola Moto G86 Power (8GB+128GB) – ₹14,999 (पूर्वी ₹17,999)
Motorola Moto G85 5G (8GB+128GB) – ₹14,999 (पूर्वी ₹17,999)
Motorola Moto G45 5G (8GB+128GB) – ₹10,999 (पूर्वी ₹12,999)
Motorola Moto G35 5G (4GB+128GB) – ₹8,999 (पूर्वी ₹9,999)
Moto G96 5G मध्ये 144Hz pOLED कर्व्ड डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे. Moto G86 Power मध्ये 6720mAh ची पॉवरफूल बॅटरी आणि 1.5K फ्लॅट pOLED डिस्प्ले आहे. सर्व मॉडेल्समध्ये Sony LYTIA कॅमेरे आणि AI फोटो फीचर्स आहेत.