TRENDING:

OnePlus चा भारी फोन 10 हजार रुपयांनी स्वस्त! सोडू नका संधी, पाहा कुठे सुरुये ऑफर

Last Updated:

OnePlus 11R Discount Offer: वनप्लस स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते. कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये, यूझर्सना शानदार फीचर्ससह उत्कृष्ट कॅमेरा सेटअप मिळतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
OnePlus 11R 5G Discount Offer: वनप्लस स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केले जातात. कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये, यूझर्सना जबरदस्त फीचर्ससह उत्कृष्ट कॅमेरा सेटअप मिळतो. OnePlus 11R 5G कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन मानला जातो. आता या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी घट झाली आहे. खरंतर, हे डिस्काउंट ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर दिले जात आहे.
वनप्लस फोन
वनप्लस फोन
advertisement

OnePlus 11R 5G च्या किंमतीत घसरण

16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह OnePlus 11R 5G ची खरी किंमत 44,999 रुपये आहे. पण ते Flipkart वर 20% सूट देऊन फक्त 35,924 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5% अतिरिक्त कॅशबॅक आणि 1250 रुपयांपर्यंत EMI इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल.

advertisement

Reliance Jio च्या या प्लॅनसोबत फ्री मिळतं Netflix सब्सक्रिप्शन, अवश्य घ्या जाणून

OnePlus 11R 5G चे फीचर्स

डिस्प्ले: यात 6.74 इंच AMOLED डिस्प्ले आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1450 nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

कॅमेरा सेटअप:

OnePlus 11R ला मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो:

-50MP प्रायमरी कॅमेरा

advertisement

-8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर

-2MP मॅक्रो सेन्सर

-सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Google Maps कसं काम करतं? रस्त्याची माहिती कुठून मिळते; अवश्य घ्या जाणून

प्रोसेसर आणि परफॉर्मेंस:

हा स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह येतो. जो 4nm टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. त्याची दमदार कामगिरी मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी परफेक्ट आहे.

advertisement

बॅटरी आणि चार्जिंग:

हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो. जो 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 13 वर बेस्ड Oxygen OS 13 सह येतो.

स्टोरेज आणि डिझाइन:

OnePlus 11R मध्ये 18GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन आहे. त्याचे बॅक पॅनल ग्लास फिनिश आणि फ्रेम प्लास्टिकचे बनलेले आहे.

advertisement

OnePlus 11R 5G प्रीमियम कॅटेगिरीमध्ये येतो आणि त्याच्या दमदार फीचर्समुळे यूझर्समध्ये लोकप्रिय आहे. त्याचा शानदार कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि हाय परफॉर्मेंस यामुळे तो इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा ठरतो.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
OnePlus चा भारी फोन 10 हजार रुपयांनी स्वस्त! सोडू नका संधी, पाहा कुठे सुरुये ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल