
अहिल्यानगर इथं पावसाने थैमान घातलंय. अनेक ठिकाणी पूज परिस्थितीला लोक सामोरं जात आहेत. घरांमध्ये ,दुकानांमध्ये , शेतीमध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झाले आहे
Last Updated: Sep 16, 2025, 17:52 ISTराज्यात मतदानादरम्यान राडेच राडे झाले. अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या, तर काही ठिकाणी जाळपोळ झाली. कधी बोगस मतदानावरुन तर कधी बाचाबाची वरुन वाद विकोपाला गेले.
Last Updated: Jan 15, 2026, 19:06 ISTमतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. असे प्रकार करायचे असतील तर निवडणुक घेता कशाला असं त्या संतापाने म्हणाल्या आहेत.
Last Updated: Jan 15, 2026, 18:39 ISTजळगावात शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत सोनवणे यांना मारहाण करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या हाथाला आणि पायाला जखम झाली. अपक्ष उमेदवारांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 18:21 ISTचंद्रपुरात नेहरु शाळा परिसरात मतदान केंद्राबाहेर भाजप-शिवसेनेत जोरदार राडा झाला आहे. मतदारांना पैशाचे आमिष दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 18:06 ISTमिरा-भाईंदरमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. तेव्हा परिस्थिती इतकी चिघळली की एका युवकाला अमानुष मारलं आहे. पोलीसांना माहिती मिळताच त्या युवकाला त्यांनी हस्तक्षेप करत वाचवलं.
Last Updated: Jan 15, 2026, 17:48 IST