छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा भागात यंदा गणेशोत्सवात आगळावेगळा देखावा साकारला गेला आहे. चारधामांपैकी बद्रीनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती आरास म्हणून उभारण्यात आली असून, जवळपास ५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. मंदिर पाहिलेल्या भाविकांना ही प्रतिकृती तितकीच जिवंत वाटत आहे