TRENDING:

पावसामुळे शेत उध्वस्त, वैजापूरच्या शेतकऱ्यांने फोडला हंबरडा

Last Updated : छ. संभाजीनगर
वैजापूरच्या नाना ठोंबरे या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मका पीक जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यानं फोडला हंबरडा; मागील दोन दिवसात छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झाले. ज्यामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
पावसामुळे शेत उध्वस्त, वैजापूरच्या शेतकऱ्यांने फोडला हंबरडा
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल