General Knowledge : असा एक प्रश्न ज्याचं उत्तर 'हो' म्हटलं तरी चूक आणि 'नाही' म्हटलं तरी चूक, 99 टक्के लोकांना सांगताच येणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्रत्येक प्रश्नाचं एक योग्य उत्तर असतंच असं आपण गृहित धरतो. पण काही प्रश्न असेही असतात, की ज्यांना उत्तर देणं म्हणजेच स्वतःला कोंडीत पकडून घेणं. हे प्रश्न मजेशीर वाटले तरी ते भाषेतील आणि तर्कशास्त्रातील विरोधाभास दाखवतात.
advertisement
1/6

आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य प्रश्न आणि त्यांची उत्तरांना आपण सामोरं जातं. अगदी घरच्यांपासून ते ऑफिस किंवा प्रवासात देखील अनेकदा आपण लोकांना प्रश्न विचारतो किंवा प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांपैकी बहुतांश प्रश्नाचं उत्तर आपण हो किंवा नाही मध्ये देतो.
advertisement
2/6
प्रत्येक प्रश्नाचं एक योग्य उत्तर असतंच असं आपण गृहित धरतो. पण काही प्रश्न असेही असतात, की ज्यांना उत्तर देणं म्हणजेच स्वतःला कोंडीत पकडून घेणं. हे प्रश्न मजेशीर वाटले तरी ते भाषेतील आणि तर्कशास्त्रातील विरोधाभास दाखवतात.
advertisement
3/6
अशा प्रकारचे प्रश्न सामान्य ज्ञानाच्या चर्चेत अनेकदा दिसतात. तर्कशास्त्राच्या भाषेत यांना “पॅराडॉक्स” म्हटलं जातं. हे प्रश्न वरकरणी साधे वाटतात, पण उत्तर दिलं की गोंधळ होतो. कारण "हो" म्हटलं तरी उत्तर चुकीचं ठरतं आणि "नाही" म्हटलं तरी तेवढंच विसंगत वाटतं.
advertisement
4/6
मग आता सांगा एखादा असा प्रश्न ज्याचं उत्तर हो म्हटलं तरी चूकतं आणि नाही म्हटलं तरी चुकतं.
advertisement
5/6
तर हा प्रश्न आहे “तुम्ही झोपले आहात का?”
advertisement
6/6
या प्रश्नाचं थेट उत्तर देणं जवळपास अशक्य आहे. जर तुम्ही “हो” म्हटलं, तर तुम्ही प्रत्यक्षात जागे असल्यामुळे उत्तर खोटं ठरेल. आणि जर “नाही” म्हटलं, तरी प्रश्नाचं मूळ स्वरूपच अर्थहीन होतं. म्हणजेच या प्रश्नाला कुठलंच उत्तर तर्कसंगत राहत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : असा एक प्रश्न ज्याचं उत्तर 'हो' म्हटलं तरी चूक आणि 'नाही' म्हटलं तरी चूक, 99 टक्के लोकांना सांगताच येणार नाही