TRENDING:

Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, ट्रक पलटी; वाहतूक विस्कळीत

Last Updated:
प्राथमिक माहितीनुसार, दोन व्यक्ती या ट्रकमध्ये अडकल्या असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
1/7
Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, ट्रक पलटी
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/7
एक मालवाहू ट्रक अपघातस्थळी पलटी झाला असून यात चालक आणि क्लिनर अडकले होते.
advertisement
3/7
खंडाळा आणि खोपोलीच्या हद्दीत, किलोमीटर ४१ या दरम्यान एचओसी ब्रिजच्या खाली, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे.
advertisement
4/7
प्राथमिक माहितीनुसार, दोन व्यक्ती या ट्रकमध्ये अडकल्या असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
5/7
घटनास्थळी रेस्क्यू टीम तत्काळ दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.
advertisement
6/7
अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, वाहतूक पोलिसांनी त्या परिसरातील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement
7/7
पोलीस अधिकाऱ्यांकडून अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची ओळख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, ट्रक पलटी; वाहतूक विस्कळीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल