TRENDING:

बदाम खातानाची ही एक चूक पडेल महागात! भिजवलेले की सुके, कोणते बदाम शरीरासाठी उत्तम? VIDEO

Last Updated: Feb 04, 2026, 16:33 IST

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बदाम खाण्याचे काय फायदे होतात? याविषयीच आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बदाम खातानाची ही एक चूक पडेल महागात! भिजवलेले की सुके, कोणते बदाम शरीरासाठी उत्तम? VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल