TRENDING:

IND vs AFG : 19 व्या वर्षी आयुश म्हात्रेने दाखवला कॅप्टनचा 'जिगरा',ज्याच्यासाठी जागा सोडली त्यानेच फायनलला पोहोचवलं

Last Updated:
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात भारताने 7 विकेट राखून अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.या विजयासह टीम इंडिया आता फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
1/8
19 व्या वर्षी आयुश म्हात्रेने दाखवला कॅप्टनचा 'जिगरा',ज्याच्यासाठी जागा सोडली त्
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात भारताने 7 विकेट राखून अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.या विजयासह टीम इंडिया आता फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
2/8
अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 310 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने ऑरोन जॉर्जच्या शतकाच्या बळावर सहज गाठत भारताला 7 विकेट राखून सामना जिंकून दिला आहे.
advertisement
3/8
दरम्यान या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आयुश म्हात्रेने मनाचा मोठेपणा दाखवून एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाची कुणाला देखील कल्पना नव्हती.
advertisement
4/8
हा निर्णय म्हणजे या संपू्र्ण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आयुश म्हात्रे हा तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरताना दिसला होता.
advertisement
5/8
खरं तर याआधीच्या स्पर्धेत आयुश म्हात्रे हा वैभव सूर्यवंशीसोबत ओपनिंग करताना दिसला होता. पण त्याने वर्ल्ड कपमध्ये त्याने हे स्थान सोडलं होतं.
advertisement
6/8
आरोन जॉर्जसाठी आयुश म्हात्रेने त्याचे हे स्थान सोडलं आणि तो तिसऱ्या स्थानी फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे आरोन जॉर्न मोठ मन दाखवून त्याग केला होता.
advertisement
7/8
खरं तर ही गोष्ट सगळ्यांनाच जमत नाही पण आयुश म्हात्रे ती करून दाखवली. त्यामुळे त्याच्या या कृतीचे कौतुक होते आहे.
advertisement
8/8
ऑरोन जॉर्जसाठी आयुश म्हात्रे सलामीच स्थान सोडलं आणि तिसऱ्या स्थानी फलंदाजीला उतरायला सूरूवात केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AFG : 19 व्या वर्षी आयुश म्हात्रेने दाखवला कॅप्टनचा 'जिगरा',ज्याच्यासाठी जागा सोडली त्यानेच फायनलला पोहोचवलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल