कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या चित्रपटाची शुटिंग पुर्ण, केव्हा होणार रिलीज
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रयागराजच्या महाकुंभात व्हायरल झालेली मोनालिसा इंटरनेट सेन्सेशन ठरली. मोनालिसा प्रयागराजच्या महाकुंभामध्ये माळा विकताना व्हायरल झाली होती. तिच्या लूकने नेटकऱ्यांच्या मनामध्ये घर निर्माण केले आणि ती चर्चेचा विषय झाली. मोनालिसा लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
1/5

2/5
'इंटरनेट सेन्सेशन' ठरलेली मोनालिसा लवकरच बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा पहिला चित्रपट असणार आहे. तिच्या या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. संजय मिश्रा दिग्दर्शित 'द डायरी ऑफ मणिपूर' चित्रपटामध्ये तिच्यासोबत अमित राव सुद्धा दिसणार आहे.
advertisement
3/5
मोनालिसाचा पहिला वहिला चित्रपट पाहण्यासाठी चाहते कमालीचे आतुर आहेत. चित्रपटाची शुटिंग चार टप्प्यात पूर्ण झाली होती. इटावा, मणिपूर, नेपाळ आणि डेहराडून अशा चार टप्प्यांत पूर्ण झाली आहे. शुटिंगदरम्यानचे काही फोटोज् निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत.
advertisement
4/5
अद्याप दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. चाहते मोनालिसाच्या चित्रपटासाठी कमालीचे आतुर आहेत.
advertisement
5/5
'द डायरी ऑफ मणिपूर' चित्रपटात मोनालिसा अभिनेता राजकुमार रावचा भाऊ अमित राव याच्यासोबत स्क्रीन शेअर करतेय. मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फुलणारी ही एक लव्हस्टोरी असून, मोनालिसाने यामध्ये एका उत्तर भारतीय मुलीची भूमिका साकारली आहे. दोघांचाही पहिलाच चित्रपटच असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या चित्रपटाची शुटिंग पुर्ण, केव्हा होणार रिलीज