अयोध्येत उभारली आहे टेंट सीटी. तुम्ही अयोध्येला जाणार असाल तर टेंटमध्ये राहण्याची सोय. फाईव्ह स्टार टेंट..फाईव्ह स्टार व्यवस्था