TRENDING:

Suraj Chavan : फालतू, वाटोळं केलं! ज्याने आयुष्य बदललं त्या Bigg Boss Marathi बाबत हे काय बोलून गेला सूरज चव्हाण

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 5 चा विजेता असलेला सूरज चव्हाण बिग बॉस मराठीबाबत असं काही बोलून गेला आहे की कुणी कल्पनाही केली नसेल.
advertisement
1/6
फालतू, वाटोळं केलं! ज्याने आयुष्य बदललं त्या Bigg Boss Marathi बाबत हे काय बोलून गेला सूरज चव्हाण
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन गाजतोय. त्याचवेळी पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने एका पॉडकास्टला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तो बिग बॉस मराठीबाबत असं काही बोलून गेला आहे की सगळे शॉक झाले आहेत.
advertisement
2/6
बिग बॉस मराठी 6 पाहतो का? असं सूरजला या मुलाखतीत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं. मी आता बिग बॉस पाहत नाही असं त्याने सांगितलं.
advertisement
3/6
याचं कारण विचारलं असता त्याने बरंच काही काही सांगितलं आहे. बिग बॉस मराठीबाबत तो खूप काही बोलून गेला आहे.
advertisement
4/6
सूरज सुरुवातीला म्हणतो, "बिग बॉसने आम्हाला बापासारखा आधार दिला. बिग बॉसला आम्ही देव मानतो, तुम्ही नीट त्या देवाला इज्जत द्या, त्याची इज्जत करा. लोक त्याला इज्जतच देत नाही"
advertisement
5/6
पुढे तो म्हणतो, "राग येतो ना बिग बॉसला, बिग बॉस लय बेकार, बोलायला लागला की ऐकत नाही. तुम्ही नीट वागा, गेम तोडू नका, गेम खेळा, त्यात आणखी काय मजा करता येईल ती करा"
advertisement
6/6
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी 6 वर की प्रतिक्रिया दिली आहे. पण यामुळे तो ट्रोल झाला आहे. ज्याने तुला ट्रॉफी मिळवून दिली, त्याबाबत तो असं बोलत असल्याने नेटिझन्सनी त्याला सुनावलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan : फालतू, वाटोळं केलं! ज्याने आयुष्य बदललं त्या Bigg Boss Marathi बाबत हे काय बोलून गेला सूरज चव्हाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल