आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. काय आहे हे सगळं प्रकरण, पाहूयात...