हळदीबाबत अनेकदा असं होतं... कृत्रिम रंगाचा वापर करुन ग्राहकांची दिशाभूलही केली जाते. याचे आरोग्यावर परिणाम होतात. अशात शुद्ध हळद आणि भेसळयुक्त हळद कशी ओळखावी? जाणून घ्या...