TRENDING:

IPL Match वरुन राडा, मित्राकडूनच हल्ला...3 दिवसांनी गेला जीव! हणमंतवाडीत काय घडलं? | N18V

Videos
Last Updated: Mar 31, 2024, 20:58 IST

गेल्या बुधवारी IPL मध्ये Hyderabad vs Mumbai सामना होता. पण याच मॅचदरम्यान कोल्हापुरातल्या हणमंतवाडीत दोन मित्रांमध्येच राडा झाला. त्यात एकाला आपला जीव गमवावा लागला. नेमकं काय घडलं? पाहूयात.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
IPL Match वरुन राडा, मित्राकडूनच हल्ला...3 दिवसांनी गेला जीव! हणमंतवाडीत काय घडलं? | N18V
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल