TRENDING:

तीन राज्यात जिंकूनही अजून मुख्यमंत्री का नाही? काय आहे BJP ची अडचण?

Videos
Last Updated: Dec 08, 2023, 22:14 IST

लोकसभेआधी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यात भाजपनं बाजी मारली. तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर मिझोरममध्येही मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा ठरलाय. पण भाजपनं जिंकलेल्या तीन राज्यात मात्र मुख्यमंत्री कोण हे अजूनही ठरलेलं नाही. असं का झालंय? काय आहे भाजपची अडचण? पाहूयात...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
तीन राज्यात जिंकूनही अजून मुख्यमंत्री का नाही? काय आहे BJP ची अडचण?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल