2025 मध्ये भारत अंतराळात माणूस पाठवणार आहे. त्यासाठी ISRO ची जोरदार तयारी सुरु आहे. पण त्याआधी एका महिला रोबोटला अंतराळात पाठवण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेआधी येत्या जून महिन्यात व्योममित्रा नावाची ही रोबोट अवकाशात झेपावेल.