TRENDING:

दोन बहि‍णींनी ठरवलं अन् कामाला लागल्या, मोमो स्टॉलवर साम्राज उभारलं, मुंबईच्या पोरींना तुम्ही सलाम कराल

Food
Last Updated: Mar 10, 2026, 20:19 IST

ठाणे : सध्याच्या घडीला अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. दिव्या नेरुळकर आणि निकिता नेरुळकर या दोन बहिणींनी स्वतःच्या मेहनतीवर एक प्रेरणादायी व्यवसाय उभा केला आहे. दोघींनी मिळून पार्ट टाइम मोमोजचे फूड कार्ट सुरू केले असून त्यावर त्या व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज विकतात. संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत त्यांचा स्टॉल सुरू असतो. नोकरी आणि शिक्षण सांभाळत त्यांनी हा व्यवसाय उभा केला आहे, त्यामुळे त्यांची जिद्द आणि मेहनत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
दोन बहि‍णींनी ठरवलं अन् कामाला लागल्या, मोमो स्टॉलवर साम्राज उभारलं, मुंबईच्या पोरींना तुम्ही सलाम कराल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल