TRENDING:

एक शिक्षक एक इंजिनियर! जोगेश्वरीतील मैत्र-मैत्रिणीचा पार्ट टाइम फूड व्यवसाय! Video

Food
Last Updated: Feb 04, 2026, 15:22 IST

मुंबई: नोकरीसोबत छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवणारे तरुण आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत. जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात राहणाऱ्या यश आणि तन्वी या मित्र-मैत्रिणींनी असाच एक यशस्वी पार्ट टाइम फूड बिझनेस सुरू केला आहे. स्ट्रीट रसोई या नावाने त्यांनी सुरू केलेला हा छोटासा स्ट्रीट फूड व्यवसाय सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
एक शिक्षक एक इंजिनियर! जोगेश्वरीतील मैत्र-मैत्रिणीचा पार्ट टाइम फूड व्यवसाय! Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल